चिमूर पंचायत समिती समोर कार ने दुचाकी ला दिली धडक
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - अज्ञात चारचाकी वाहनाने उभ्या असलेल्या दुचाकी स्वारास दिली जबर धडक यात दुचाकी स्वार कैलास दिनकर रणदिवे वय ४० वर्षे राहणार माकोना आणि त्यांची पत्नी नामे सपना रणदिवे राहणार माकोना हि गरोदर असून यांना नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.या दोघांवरही उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. व पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!