युवती हरविली.. मुल पोलीस स्टेशनचे आवाहन

तक्रारदार नामे जानकीराम शंकर भोयर वय ५१ वर्ष जात कुणबी धंदा मजुरी रा महाकाली कॉलरी प्रकाशनगर चंद्रपुर ता जि चंद्रपुर यांनी पो स्टे मुल येथे दिनांक १९/०३/२०२५ रोजी तक्रार दिली कि, त्यांची मुलगी नामे साक्षी जानकिराम भोयर वय १८ वर्ष ०७ महीणे ही तिची मोठी आई नामे छायाबाई सुधाकर बोरकुटे रा. कुणबी मोहल्ला वार्ड क ४ मुल ता. मुल जि चंद्रपुर हीचे कडे राहत होती व कर्मविर महाविदयालय मुल येथे शिक्षण घेत होती. दिनांक १९/०३/२०२५ रोजी चे सकाळी ०८/०० वा चे सुमारास त्यांची मुलगी नामे साक्षी भोयर ही कॉलेज मध्ये जाते असे सांगुन घरून गेली व दुपारी ११:३० वा चे सुमारास कॉलेजची सुटटी झाल्यानंतर मुलगी ही दुपारी ०१/०० वा पर्यत घरी परत न आल्याने तिच नातेवाईकांनी मुलगी साक्षी हीचा तिचे नातेवाहीक, बस स्टॉप मुल रेल्वे स्टेशन, मुलींच्या मैत्रीणीकडे विचारपुस करून शोध घेतला असता ती मिळुन न आल्याने मुलगी साक्षी भोयर ही मिसींग झाल्याबाबत पो स्टे ला तकार दिल्याने पो स्टे ला मिसीग क १९/२५ अन्वये मिसीग नोंद करण्यात आली.
हरविलेल्या मुलीचे वर्णन :-
रंग-गोरा, चेहरा- गोल, बांधा सडपातळ, केस काळे उंची ०५ फुट, ०४ इंच, बांधा सडपातळ, अंगात निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट, काळया रंगाचा टॉप, पायात काळया रंगाची जुती, भाषा- मराठी, अशा वर्णनाच्या मुलीचा आप आपल्या पो.स्टे. हद्दीतशोध घेवुन मिळुन आल्यान पो. स्टे. मुल येथे कळवावे
तपास अधिकारी
(प्रमोद बा. चौगुले) परी. पोलीस उपअधिक्षक मो.नं९७६२६४१६३५
प्रभारी अधिकारी, पो.स्टे. मुल
पो.स्टे. मुल फोन क. ०७१७२-२२०२२७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!