राजेंद्र कन्नमवार यांनी मानले मान्यवरांचे आभार



लोकनेते चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, स्वर्गीय दादासाहेब उर्फ मा. सा कन्नमवार यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल, दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रुपये महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र कन्नमवार यांनी आभार मानले आहे.
रौप्य महोत्सव समिती तथा बेलदार समाज संघटना चंद्रपूर यांचे आभार कार्यक्रमाचे व
वेळी आभार मानले.
गौरव ग्रंथ प्रकाशीत करण्याकरिता संपादकीय मंडळातील सर्व सदस्यांचे तथा विशेषत संपादकाचे श्री कन्नमवार यांनी विशेष आभार मानले आहे.
शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्यास उपस्थित झाल्याबद्दल ना. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री,
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे तुझी राजेंद्र कन्नमवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास उपस्थित झाल्याबद्दल हंसराज भैया अहीर, माजी विरोधी पक्षनेते आमदार. विजय भाऊ वडेट्टीवार, खा.प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार शोभाताई फडणवीस, आमदार सुधाकरजी अडबाले सर, आमदार देवरावजी भोंगळे, सुभाषभाऊ धोटे, जिलाधिकारी विवेक जाॅन्सन साहेब, अशोकभाऊ जिवतोडे, डाॅ.राहुलभाऊ कन्नमवार, वैशालीताई कन्नमवार
या सर्वांचे समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र कन्नमवार यांनी आभार मानले आहे
कार्यक्रमात लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे जीवनाबर सुंदर नाटकाचे सादरीकरण केल्याबद्दल नाटकातील सर्व कलाकारांचेही श्री. कन्नमवार यांनी आभार मानले आहे.
आमदार जोरगेवार साहेबांचे स्वीय सहाय्यक
रुपेश कोकावार यांचे आभार श्री कन्नमवार यांनी मानले.

  राजेंद्र कन्नमवार 
            कार्याध्यक्ष 
शतकोत्तर रौप्य महोत्सव समीती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!