एस.सि./एस.टी.आरक्षणाचे वर्गीकरण, क्रिमिलेयर ची अट. बल्लारपूर विधानसभा उमेदवारांची भूमिका.. खुली चर्चा कार्यक्रम संपन्न..




तालुका प्रतिनिधी 

चंद्रपूरला घेऊन जाणाऱ्या १ लाख १६ हजार ५५० रुपयांचे डिझेल बल्लारपूर पोलिसांनी जप्त केले असून अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले आहे. बल्लारपूर पोलिसांनी ही कारवाई आज ९ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता बामणी एसएसटी पॉइंट येथे केली आहे.

राजुरा येथून पिकअप वाहन मध्ये चोरीचे डिझेल नेले जात असल्याची माहिती खबऱ्याने बल्लारपूर पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील गाडे व गुन्हे शाखेच्या पथकाने बामणी येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद पिकअप क्र. एमएच ३४ बीझेड ४८१८ येत असल्याचे दिसले असता त्यास थांबवून त्याची झडती घेण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!