मुल तालुका कांग्रेस कमिटीत BLA ची पूर्वतयारी सभा संपन्न
मुल तालुका कांग्रेस कमिटीत BLA ची पूर्वतयारी सभा संपन्न
बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील बूथ लेवल एजेंट (BLA) यांना जागृत व सक्षम करण्यासाठी मुल तालुका कांग्रेस कमिटी येथे कांग्रेस नेते 72 बल्लारपूर विधान सभेचे लोकप्रिय उमेदवार संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात आज पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. मार्गदर्शक निरीक्षक बंडू धोत्रे यांनी मुद्देसूद, अत्यावश्यक,बूथ वर काम करणाऱ्यांची भूमिका यावर उत्कृष्ठ माहिती मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, गुरु गुरनुले, बाबा अझीम, विलास कागदेलवार, सुनील गुज्जानवार, श्याम पुट्टावार, जितेंद्र लोणारे, बंडू गुरनुले, गुरुदास चौधरी, रवी कांमडे, सुभाष निकुरे, कामिडवार, धनराज रामटेके,किशोर घडसे, व्यंकटेश पुल्लकवार, अतुल गोवर्धन, गणेश रणदिवे, प्रवीण खानोरकर, अण्वर शेख, संदीप मोहबे, दशरथ वाकुडकर, हिमानी वाकुडकर, योगेश शेरकी, जालिंदर बांग्रे, मनी बुग्गावार, लहू कडस्कर, दुर्वास कडस्कर, चांगदेव केमेकर, व ग्रामीण शहरी काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी बूथ लेवल प्रमुख उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!