डॉ.सतीश वारजूकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेकांनी केला काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील नेरी येथील न्यू बाल दुर्गा उत्सव मांडळाचे सर्व पदाधिकारी यांनी डॉ. सतीश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून केला काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश यावेळी डॉ. सतीश वारजुकर,तालुका अध्यक्ष विजय पाटील गावंडे, प्रा.रामराऊत सर,संजय डोंगरे,विलास पिसे,राहुल पिसे,व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!