संतोष रावत यांनी काँग्रेसकडून भरला उमेदवारी अर्ज




मूल येथील काँग्रेस नेते संतोष रावत यांनी काँग्रेस पक्षाकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मागील अनेक महिन्यापासून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून ते आणि त्यांचे सहकारी प्रचाराचे रणधुमाळी उडवली आहे. काँग्रेस पक्षाने अजूनही बल्लारपूर मतदार संघातून उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही मात्र संतोष रावत यांनी आज आपले नामांकन काँग्रेस पक्षाकडून दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
आज नामांकन दाखल करताना त्यांचे समवेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!