दुचाकीसह दोन व्यक्ती नहरात बुडाले

 


मुल -   मुल - चामोर्शी मार्गांवरील चांदापूर जवळील नहरात दुचाकीने जात असतांना खड्डा चुकविण्याच्या नादात तीन व्यक्ती दुचाकीसह नहरात पडले. ही घटना आज सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडली

एक व्यक्ती बाहेर निघाला असून दोन व्यक्ती बुडाल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथील भोयर कुटुंबातील असल्याची चर्चा आहे. मुल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शोध घेत आहेत.

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!