निधन वार्ता


श्री पोपेश्वर बाबुरावजी बन्सोड मु.सावरगाव ता. नागभीड जि.चंद्रपूर यांना आज दिनांक ५/१०/२०२४ शनिवारला पहाटे २.१५ वाजता देवाज्ञा झाली. त्यांची अंत्यविधी क्रिया आज दुपारी १२.३० वाजता सावरगाव येथील स्मशानभूमीत होईल.
श्री महानुभाव पंच कमेटी सावरगाव, महदाईसा महिला पंच कमेटी सावरगाव तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा.) द्वारा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!