३२ वर्षीय शेतकरी ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२६/०७/२०२४ शुक्रवार ला शेतकरी निलेश उपरकार वय ३२ वर्षे चिमूर येथील रहिवासी असून यांनी स्वतःच्या शेतातील झोपडीमध्ये नायलॉन च्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दुपारी अंदाजे ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली असल्याने यांचे मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले आई व भाऊ असा आप्त परिवार आहे. मृत्यूचे कारण अजूनही समोर आले नसल्याने पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!