बिना परवाना पर्यटन रस्त्याने प्रवेश करणे पर्यटकास पडले महागात...
वरोरा.. जगदीश पेंदाम
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वीणा परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करणे पर्यटकास महागात पडले असून वन विभागाने पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली आहे...
ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी देश विदेशातील पर्यटक ताडोबात येत असतात. तसेच विविध सेलिब्रिटींना सुध्या ताडोबात वाघ पाण्यासाठी येत असतात वन विभागाच्या दिलेल्या सूचनाचे पालन करून दर्शन करताना दिलेल्या नियमाचे पालन करूनच दर्शन करावे लागतं. पण काही पर्यटक अतीउत्साहात नियमाची पायमल्ली करताना
आढलून येतात आज दिनांक 9 मे 2024 रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान नीमढेला गेट परिसरात एम एच 49. BK 2818 या क्रमांकाचे श्रीमती सविता ताकसांडे यांच्या मालकीचे चौपहीया वाहनाने वीणा परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करताना सफारी पर्यटकांना आढळले असता सफारी गाईड यांनी वन विभागाला दूरध्वनी द्वारे माहिती दिली असता वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मोहन हटवार,वनरक्षक बोपचे STPF टीम यांनी सविता ताकसांडे यांचेवर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!