सर्वोदय विद्यालय ते फॉरेस्ट नाका, तुकुम येथील डांबरीकरण करा...
वरोरा.... जगदीश पेंदाम
तालुक्यातील चारगाव ते अर्जुनी या रस्त्याची डांबरीकरणाची मागील अनेक दिवसापासून जनतेने केली असता या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरी करणाऱ्या सुरुवात करण्यात आली आहे..
वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम ताडोबा व्याघ्र प्रकल्प जंगल लगत कोरमध्ये असलेलं जवळपास 2000 हजार लोकसंख्या असलेलं आदिवासी गाव या गावाला नागरिकांना येण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ या ठिकाणी दळणवळणाला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता त्यामुळे गावकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी प्रशासनाला मागणी करत रस्त्याची डांबरीकरण रुंदीकरणाची करण्याची विनंती केली होती अखेर प्रशासनाने याची दखल घेत चारगाव ते अर्जुनी रस्त्याचे डांबरीकरण रुंदी करणाऱ्या सुरुवात केलेली असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनतेस सुविधा उपलब्ध होणार त्यामुळे जनतेमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे अर्जुनीवासी यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार व्यक्त केले परंतु गावातील सर्वोदय विद्यालय ते फॉरेस्ट नाका इथ पर्यंत रस्त्याचे व जवळजवळ असलेल्या 12 घरांचं तूकुम गावात मात्र अजून पर्यंत एक किलोमीटरचे डांबरीकरण झाले नसल्यामुळे तेथील सुद्धा डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पेंदाम यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला करण्यात येत आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!