मुल येथे ग्रामजयंतीनिमित कार्यक्रम संपन्न


प्रतिनिधी:- मूल 


मुल दि.1 मे 2023 स्थानिक श्री गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर येथील वार्ड नं.17,ताडाळा रोड मुल, 
येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे  ग्रामजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.ग्रामगीताचार्य, शरदराव सहारे, 
महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण जीवनभर ऊपयोगी आहे, काल-आज-ऊद्या  सर्व स्थळी-काळीऊपयोग आहे, महाराजांनी जीवन जगण्याची कला छान  विषद  केली,त्याचे अनेक पैलु उलघडुन निवेदनात्मक समजा वुन सांगितले,  तसेच मान. सुमनताई गोविंदवार, यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण देणारा मंत्र
सांगितला.सोबतच मान.प्रा.वसंतराव ताजणे, सर
मान प्रभाकर भोयर, मुल मान.
ग्रामगीताचार्य, गणेशभाऊ मांडवकर, मान.नामदेवराव पिजदुरकर सर,मान.विजय लाडेकर, यांनीसुधदा  आपले
महाराजाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मान.सुखदेव चौथाले सर, मान.गजेंद्रजी 
मान.गुरुदेव बोदलकर, मान,विलासराव मांडवकर, सर,मान.
चल्लावार सर,मान लोटे साहेब, मान. गेडामजी,मान.दिनेश निमगडे, मान.सोमलकर,तसेच वार्डातील , मान.प्रभाताई चौथाले, माजी नगरसेविका, व मान, विद्याताई पिपरे,सीमा भुरसे, मंजुषा निमगडे,बिंदुताई गेडाम,  सुरेखा पिंपळकर,
माधुरी बोदलकर, शांता भुरे, धोटेताई, सविता भंडारवार,
दुर्गाबाईं निकोडे, उषाताई कालबोगवार,व ताडाळा रोड 
वार्ड क्र.17, मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वर
प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!