एल्गार अॅकडमी मूलच्या वतीने महास्पर्धा परीक्षेचे आयोजन
एल्गार अॅकडमी मूलच्या वतीने नवभारत विद्यालय मूल येथे पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक,वनरक्षक इत्यादी स्पर्धा परीक्षा करीता महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेमध्ये एकूण एकशे बावन (152) विद्यार्थी उपस्थित होते महास्पर्धा यशस्वी करण्या करीता एल्गार अॅकडमीचे संचालक डॉ. कल्याण कुमार व श्रमिक एल्गार च्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एल्गार अॅकडमीचे व्यवस्थापक किशोर राऊत व
अॅकडमीचे विद्यार्थी साहिल रामटेके,आकाश कन्नवार,साक्षी गुरनुले, काजल चौखुंडे, गौरी बोरकुटे,प्रतिक्षा दुमावार,आचल गुरनुले,माई रामटेके,नैना मडावी,आकाश ठाकरे,सुरज नस्कुलवार,पराग कोटरंगे,अक्षय वाढई,शुभम राखडे, मुकेश जिडगलवार,रोशन निकूरे,राम गाजेवार व रोशन गुरनुले यांनी अथक परिश्रम घेतले तसेच प्रतिभा दामपल्लीवार यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाटप करून मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!