मूल शहरात क्रिकेट सामना सम्पन्न महालक्ष्मी ग्रुपचा दणदणीत विजय

मूल शहरात क्रिकेट सामना सम्पन्न


महालक्ष्मी ग्रुपचा दणदणीत विजय

प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर

मूल शहरात गुड मॉर्निंग ग्रुप तर्फे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महालक्ष्मी गट तसेच हिमालया गट आमने सामने यामध्ये महालक्ष्मी गटाचा दणदणीत विजय म्यॅन ऑफ द मॅच संदीप मोहबे, उत्कृष्ट बॉलर गिरीश केशवानी महालक्ष्मी गटाकडून दिनेश गोयल, संदीप मोहबे , प्रशांत उराडे , गिरीश केशवानी, सुरेश फुलझले, प्रशांत समर्थ , विजय केसवानी, नितीन येरोजवार, लवणीश उधवानी, अश्विन पोलीकर , डेव्हिड खोब्रागडे, अरविंद गिरी , चंदू मारगोनवार, नरेश बोमनवार , राहुल एनप्रेडिवार , प्रशांत लाडवे यांचा समावेश आहे.
तर हिमालया गटात जीवन कोंतमवार , संजय भुसारी, रुपेश मारकवार, महेश गाजूलवार , किशोर गोगलवार , राकेश रत्नावार, अमोल बच्चुवार, संतोष पालांदुरकर, साई चिमड्यालवार , अरुण आत्राम, विजय भोयर, श्रीकांत बुक्कावार , सचिन चिंतावार , शेंडे सर , अविनाश गरपल्लीवार, डॉ. दिनेश वराडे यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!