रिझर्व बँक स्थापना दिना चे औचित्य साधून चिरोली येथे पिण्याच्या पाण्याचे लोकार्पण
मूल (प्रतिनिधी)
क्रांतीबा बहुउद्देशिय युवा विचार मंच आणि क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोली यांच्यावतीने रिझर्व बँक स्थापना दिना चे औचित्य साधून चिरोली येथे येणाऱ्या प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या सामाजिक बांधिलकीतून पाणपोई उद्घाटन *वर्षाताई लोनबले माजी सदस्य पंचायत समिती मुल** यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तंटा मुक्कती समिती चे अध्यक्ष प्रशांत रामटेके व राजु वाढई यांची प्रमुख उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा पुण्यप्रेडीवार , पुजा निकूरे,सारिका गदेकार,चंदा मंडरे, सुभाष निकुरे,अनिल गदेकार संतोष अलोणे यांनी सहकार्य केले यावेळी ,इंद्रजित निकुरे,मोरेश्वर निकुरे,भाऊजी टेकाम,रमेश कोडापे,दिवाकर सोयाम,राकेश गुरनुले, अमरदिप टेकाम ,रामेश्वर निकुरे,रामदास मोहुर्ले,तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!