या तारखेला सुरू होणार विदर्भातील शाळा




उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर विदर्भातील शाळेची घंटा 30 जून रोजी वाजणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज जाहीर केले.
राज्यात 12 जून पासून नवे सत्र सुरू होणार आहे. मात्र विदर्भातील तीव्र उन्हाच्या झळा लक्षात घेता, विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होईल असा निर्णय घेतल्या गेला आहे.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी दरवर्षी 26 जून रोजी विदर्भात शाळेची घंटा वाजायची, यावर्षी मात्र 30 जूनला शाळा सुरू होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!