अंगणवाडी सेविका संगीता गीरडकर यांचे निधन



.तळोधी वार्ताहर :- 
नागभीड ताकलुक्यातील गिरगाव येथील अंगणवाडी सेविका संगीता भैय्याजी गिरडकर  (वय 53 )यांचे वलनी वरून मीटिंग  मीटिंग ऑटोपून घरी गेल्यानंतर अचान क हृदयविकाराचा त्रास झाल्याने निधन झाले.
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील अंगणवाडी सेविका सौ संगीता भैय्याजी गिरडकर यांची अंगणवाडी कार्यकर्तीची मीटिंग वलनी येथे होती. सकाळी 7 .ते 10  पर्यंत अंगणवाडी मद्ये काम करून 11.वाजता मिटींगला हजर झाली . त्यानंतर वलणी येते 4.30.पर्यंत   प्रशिक्षण पूर्ण करून  गिरगाव येथे पोहचली  परंतु अचानक तिची तब्येत  बिघडल्याचे लक्षात आल्या नंतर तात्काळ नवरगाव येथे खाजगी रुग्णलयांमध्ये दाखवण्यात आले परंतु   डॉक्टरांनी मृत घोषीत केले . त्याचे पच्छात पती , दोन मुले  पैकी 1.मुलगा सैन्यात अधिकारी असून  यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!