जगतिक महिला दिनानिमित्त रुपेश पाटील मारकवार यांच्याकडून नाश्त्याचे वाटप
जागतिक महिला दिनानिमित्त रुपेश पाटील मारकवार सामाजिक कार्यकर्ते मूल यांच्याकडून ग्राउंड वर जमलेल्या महिलांना महिला दिनानिमित्त इको पार्क येथील प्रसिद्ध नाश्ता विक्रेते उमेशसिह जिरे यांच्या नाश्ता सेंटरवर नाश्त्याचे वितरण करण्यात आले. स्त्री शक्ती ग्रुप सदस्य तसेच लोकमत सखी मंच आणि जिजाऊ ब्रिगेड ग्रुपच्या सर्व सदस्यांनी नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि नाश्ता दिल्याबद्दल रुपेश पाटील मारकवार यांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!