गुढीपाडवा निमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन



सर्व माता भगिनी व युवक मित्रांना कळविण्यात येते की, दिनांक २२ मार्च २०२३ रोज बुधवारला दुपारी ३ वाजता बालविकास शाळा मूल येथून महिलांची बाईक रली काढण्यात येत आहे. सर्वांना कळवा आपल्याकडील वॉट्सगृप,फेसबुक, स्टेटस , व्यक्तिक मेसेज द्या ही विनंती.

नमस्कार  
काल झालेल्या बाईक रॅली नियोजन सभेत चर्चेअंती खालील प्रमाणे ठरले की,
1) बाईक रॅली ही वेळेत 3: 30 ते 4:00 च्या आत नियोजित वेळेतच सुरू होईल.
2) महिलांसाठी ऑरेंज साडी किंवा पातळ, ह्या रंगातील पातळ नसल्यास अन्य रंगही चालतील.
3) पारंपरिक वेशभूषा 
4) फेटे बांधण्यासाठी  2:45 लाच उपस्थित राहावे .बालविकास शाळा  मूल
5) बालविकास शाळा ते गांधी चौक ते नगरपालिका ते गांधी चौक  समाप्ती. 
गुढी पाडवा आयोजन समिती मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!