काँग्रेस चे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी कॅन्सर ग्रस्त रुग्णास केली आर्थिक मदत
सत्ताधाऱ्यांनी फिरविली पाठ तर विरोधकांनी केली आर्थिक मदत
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील राकेश भालचंद्र गायकवाड राहणार चिमुर ( वडाळा पैकू ) सदर व्यक्ती चिमुर येथील रहिवासी आहे.यास अनेक दिवसांपासून मुखाचा कर्क रोग झालेला असून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे रुग्णालयात आर्थिक दृष्ट्या परिवार संपूर्णपने खचलेला असतांना याबाबतची माहिती मिळताच क्षनी काँग्रेस चे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी तात्काळ आर्थिक मदत केली.यावेळी माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके, गौतम पाटील जिल्हा महासचिव युवक काँग्रेस उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!