रंजीत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन




 भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व रंजीत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या रक्तदान शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे रंजीत समर्थ यांचे आवाहन. जुनासूर्ला  येथे 27 मार्च 2023 रोज सोमवारला सकाळी 10.  ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत स्थळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासूर्ला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!