रेती भरलेलेला १० चाकी हायवा पुला खाली कोसळला
तालुका - प्रतिनिधी ( केवळसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील शंकरपूर आंबोली भिसी मार्गावर १० चाकी रेतीने भरलेला हायवा पुलाच्या खाली कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली असून चालक अजूनही त्या हायवाच्या कॅबिनमध्ये दबून असल्याची चर्चा आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!