महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे ओ.बी.सी. विभाग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी दिवाकर निकुरे यांची नियुक्ती

उप संपादक
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - दि. १४/०३/२०२३ ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुनजी खरगे यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभाग कॅप्टन अजयसिंगजी यादव यांच्या आदेशाने व आमदार नानाभाऊ पटोले अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या शिफारसीने ओबीसी विभाग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष या पदावरती दिवाकर निकुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व पुढील भविष्य काळात काँग्रेस ला उभी करण्याची जबाबदारी देन्यात आली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!