आमदार सुधाकर अडबले सर यांचा सत्कार संपन्न:
बल्लारपूर प्रतिनिधी
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नव निर्वाचित आमदार मा.सुधाकर अडबले सर यांच्या व्सस्त कार्यक्रमातुन वेळ काढुन से.नि.मुख्याध्यापिका संघा साव ज.वि.चंद्रपूर आणि एम.टी.साव सर,मूलनिवासी संघ यांचे निवासस्थान बालाजी वार्ड येथे सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी मा.दिपक धोपटे,सिनेट सदस्य गोंडवाना विद्यपिठ, गडचिरोली,मा.उमरे सर,मा. निखाडे सर, मा.प्रोफे.डॉ.बारसागडे,प्राचार्य रशमी बारसागडे,मा. कविता मडावी,बामसेफ,मा.सुनिता भसारकर, बामसेफ,मा.एम एस करमनकर,मक्कम,आयुष बहादे,मो.शरिफ हक्क इ च्या उपस्थित संघा साव व साव सर यांनी आम.सुधाकर अडबले सर यांना शाल व गुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी मा.अडबले सर म्हणाले आपण मला राज्यातील विधानपरिषद येथे पाठवुन शिक्षक आणि कर्मचारी यांच्या व्यथा मांडुन सोडवणुक करण्याची संधि दिल्याबद्दल आभार प्रकट केले आभार इंजि अनुप गोटे यांनी मानले,(साव सर.)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!