जिजाऊ ब्रिगेड व राजमाता कुणबी महासंघातर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी





जिजाऊ ब्रिगेड व राष्ट्रमाता कुणबी महासंघ बचत गट मुल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली, या कार्यक्रमात उद्घाटन लोकमत सखी मंच च्या तालुका संयोजीका सौ जयश्रीताई चन्नुरवार, जिजाऊ ब्रिगेड च्या अध्यक्षा व राष्ट्रमाता कुणबी महासंघ बचत गटाच्या अध्यक्षा सौ संजीवनी वाघरे,सचीव सौ कल्पना नरुले,सौ मंदा कोटगले, वंदना वाकडे, संध्या कोटगले, शशीकला मांडवकर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संजीवनी वाघरे, सुत्रसंचलन सौ कल्पना मेश्राम तर आभार सौ संध्या मशाखेत्री, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. कुमुदिनी भोयर, सौ अनीता कुडे ,सौ नीखीता पाल,सौ उषा नागापुरे, सौ साधना रडके, सौ वर्षा मोडक , सौ अर्चना कोटगले, सौ दिपीका लाडवे, सौ रेखा बोंडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!