महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी विवीध उपक्रमांनी साजरा.






प्रतिनिधी वसंत मुन 

  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल असलेल्या रुग्णांना फळ व बिस्कीटचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळस्कर,  माजी नगरसेवक स्वामी रायबरम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका शाखा अध्यक्ष मनोहर दोतपल्ली, तालुका सचिव दिपक भगत, देवानंद देशभ्रतार, वसंत मून, गौतम कांबळे, मिलींद पुणेकर, विशाल डुंबेरे, धनंजय पांढरे, गणेश टोंगे, लखपती घुगलोत, नीलकंठ मजगवली,  श्रीनिवास सिंगाराव ई ची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!