सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर तर्फे महासचिव पदी राहुल पंचभाई यांची वर्णी
तळोधी (बा ) ;
दिनांक 28.01.2023 ला सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर ह्यांचे तर्फे मा. राहुल पंचभाई सरपंच ग्रामपंचायत वाकल तसेच सचिव सरपंच संघटना सिंदेवाही ह्यांना जिल्हा स्तरीय सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर चे महासचिव पद देण्यात आले.
संबंधित पद देण्या करिता सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष मा.हेमराज लांजेवार हे प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्हा सचिव पदाचा कार्यभार सोपविला.
मा. हेमराज लांजेवार ह्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून असे सांगितले कि राहुल पंचभाई ह्यांचा कार्यकाल हा अत्यंत वाख्यानण्या जोगा असून जिल्हा महासचिव पदाला ते योग्य न्याय देऊ शकतील.
ह्या प्रसंगी मा. हेमराज लांजेवार जिल्हा अध्यक्ष मा. दिनेश मांदाळे उपसरपंच वाकल मा. राहुल चिम्मलवार सदस्य वाकल हे ह्या प्रसंगी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!