रणरागिनी महिला बहुउद्देशीय संस्था तर्फे विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी:- मुल
रणरागीनी महिला बहुउद्देशीय संस्था मुल यांच्या वतीने तीळसंगक्रांत व नवीन वर्षाच्या निमित्ताने हळदिकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला विधवा महिलांसाठी हळदीकुंकू अशा महिलांना सन्मानपूर्वक सन्मानाची वागणूक देणारा सन असु शकत नाही काय? विधवा महिलांचे मन फक्त एक स्त्री जाणुन घेवु शकते म्हणून विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला,त
यांना मानाने बोलवीन्यात आले व तीळगुळ देवुन वान देण्यात आले श्रीमती शोभा ताई भोयर, श्रीमती सरिता गुरनुले, श्रीमती शोभा नवघडे, श्रीमती मंदाताई मेश्राम, श्रीमती जनाबाई गेडाम, श्रीमती भारती ब्राह्मणवाडे , श्रीमती सुरेखा लेनगुरे, श्रीमती छायाताई जराते श्रीमती मंगला दहेलकर, श्रीमती शीला टिगुसले, श्रीमती लता नरूले, श्रीमती वर्षा गावतुरे, श्रीमती वंदनाताई बोरेकर, श्रीमती करुणा सालोरकर या महिलांना तीळगुळ देवुन वान देण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटन माजी नगराध्यक्ष सौ रत्नमाला ताई भोयर व अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड व रणरागी महिला बहुउद्देशीय संस्था मुल,सौ संजीवनी ताई वाघरे, कल्पना ताई नरूले,मलोडे काकु, सुत्र संचालन सौ सोनु मस्के तर आभार सौ कल्पना नरूले,व प्रास्ताविक सौ संध्या मशाखेत्री यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ संजीवनी ताई वाघरे,सौ कल्पना ताई नरूले,सौ संध्या मशाखेत्री,वसोनु मस्के इ परिश्रम घेतले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!