संविधान दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबीराचे आयोजन....

संविधान दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबीराचे आयोजन....

शेगाव.. जगदीश पेंदाम
 
पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत संविधान दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि. चार डिसेंबर रविवारला सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन शेगावच्या पटांगणामध्ये करण्यात आले आहे.. 
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रवींद्रसिंह परदेशी (ips) पोलीस अधीक्षक चंद्रपूर, तसेच प्रमुख उपस्थिती रिना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर , आयुष नोपाणी (ips )उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, शेखर देशमुख पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर, मिलिंद शिंदे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर, तर कार्यक्रमाचे वक्ते नितेश कराडे सर ,हे असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती शेगाव पोलीस स्टेशन करून करण्यात येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!