नैसर्गिक शेती परिषद' च्या निमित्ताने, चिंधी चक येथे 'युट्यूब लाईव्ह' कार्यक्रम.

तळोधी बा(यश कायरकर)

चिंधी चक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 'कृषी अधिकारी कार्यालय नागभिड व आत्मा' यांच्या मार्फत 'नैसर्गिक शेती परिषद' च्या निमित्ताने 'युट्युब लाईव्ह' वर शेतकर्यांना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.


यावेळी तर सदर कार्यक्रमास नागभीड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे मॅडम, कृषी सहाय्यक ए.के.शिरसाट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जे.व्हि.कावळे,ग्राम सेवक रतन वासे, कृषी मित्र माहोरे व चिंधी चक ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रदिप समर्थ, कर्मचारी, सदस्य व गावातील संपूर्ण शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!