गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छेने साफसफाई संपन्न



प्रतिनिधी:- मूल


2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून तेजस्विनी शारदा महिला मंडळ गजानन महाराज मंदिर परिसर मूल येथील महिलांनी गजानन महाराज मंदिराची स्वच्छेने साफसफाई केली. यावेळी माजी नगराध्यक्षा प्राचार्य रत्नमाला भोयर,
दूर्गा सहारे, चंदा साठोणे, सुरेखा आक्केवार, नंदा जाजमवार
 यांनी पुढाकार घेऊन मंदिराची साफसफाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!