वनविभागान दिले विहिरीत पडलेल्या जंगली डुकराला जिवदान.....

वनविभागान दिले विहिरीत पडलेल्या जंगली डुकराला जिवदान.....
शेगाव... जगदीश पेंदाम

येथून जवळच असलेल्या कोकेवाडा तुकूम येतील शेतकरी माथनकर यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये जंगली डुक्कर पडले असल्याची माहिती वन विभागाला मिळतात त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला जीवदान दिले..

 गणेश माथनकर हा शेतकरी सकाळी गावा शेजारील असलेल्या आपल्या शेतातील कापसाचे पिक पाहण्यासाठी गेले असता विहिरीत पाण्यावर जंगली डुक्कर तरंगताना दिसले त्यांनी लगेच फोनद्वारे माहिती वनविभागाला देत वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा सतीश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी नन्नावरे वनपाल ताडोबा, वनरक्षक जुडे, पी आर टी टीम अर्जुनी तुकून तसेच पर्यावरण प्रेमी  जगदीश पेंदाम वन कर्मचारी ,वन मजूर यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत विहिरीतील जंगली डुकराला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!