सर्पदंशाने एका 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
सर्पदंशाने एका महिलेचा जागीच मृत्यू
शेतशिवारात काम करत असताना एका 50 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू. मृत पावलेली महिला सौ. माया दिलीप चिताडे वय 50 हे शेतात काम करीत असताना सापाने महिलेच्या हाताला दंश केला सर्पदंश होताच हृदयविकाराचा झटका आल्याचे विश्वसनीय व्यक्तीकडून कळले. चिताडे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो हीच कुणबी समाज मूलकडून प्रार्थना केली जात आहे. अंतविधी 9.45 मी. उमा नदी घाटावर होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!