तळोधी (बा ) येथील युवकांनी केला 'मनसे' मध्ये प्रवेश.
तळोधी (बा.) ;
नागभिड तालुक्यातील तळोधी (बा) येथील सामाजीक संघटनात्मक कामात महत्वाची भूमीका बजवणाप्यां अनेक कार्यकत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला.
मागिल दोन दिवस मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे चंद्रपुर दौप्यावर असताना हा पक्ष प्रवेश मनसेचे तालुका अध्यक्ष बंडूभाऊ गेडाम, शहर अध्यक्ष सुधीर राजगडकर यांच्या माध्यमातुन मा. जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार, मा.अविनाशभाऊ जाधव जिल्हा अध्यक्ष ठाणे पालघर , मा.संदीप देशपांडेमा(सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मनसे). राजुभाऊ उंबरकर, ( राज्य उपाध्यक्ष मनसे ) मा. राहुल बालनवार ( जिल्हा अध्यक्ष मनसे) यांच्या नेतृत्वात शासकीय विश्राम गृह चंद्रपुर येथे मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पदात प्रवेश पार पडले
तळोधी ( बा ) येथिल मा. दिनेशभाऊ हजारे याना शहर अध्यक्ष पदी नियूक्ति करण्यात आले.
या प्रसंगी उपस्तित गौरव मदनकर, रोहित पाकमोडे, साईराम चंदनखेडे, प्रथम मदनकर, बादल मेश्राम, सतीश कोयाम, नेताजी नंदनवार, अजय मोटघरे, मोहन नंदनवार, रवि मोटघर, गणेश वाघमारे, विजय कोसे, अमोल देशमुख, प्रवीण सोनकुसरे, अमित कोसे, शैलेश बांगडे, गणेश पड़ोडे, गणेश नंदनवार, अनिल मोटघरे, रविंद्र थोटे, स्वप्निल कोसरे, गणेश दडमल, रमेश मासरकर, रविंद्र वंजारी, दत्तू गहाने, प्रशांत रेवतकर, सत्यवान उके, अमोल मेश्राम, सागर मोटघरे, पवन दडमल, अमित मोटघरे, केतन सोनकुसरे, गौरव दडमल, ताजुल मोहुर्ले, मुकेश किसन, रमेश पाकमोडे, इत्यादि युवा वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत *दनदनित* प्रवेश केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!