भारत विद्यालय पळसगाव जाट येथे चीता या प्राणी विषयी मागदर्शन व जनजागृत कार्यक्रम.

भारत विद्यालय पळसगाव जाट येथे चीता या प्राणी विषयी मागदर्शन व जनजागृत  कार्यक्रम.
तळोधी बा (यश कायरकर)
              बांम्बे नॆचरल हिस्ट्री सोसायटी अऺर्तगत भारत विद्यालय पळसगाव जाट येथे बि. एन. एच. एस. यूनिट चॆ वतीने चीता या प्राणी विषयी मागदर्शन व जनजागृत  कार्यक्रम घेण्यात आला.
 जगातील सर्वात वेगवान प्राणी चिता या प्राणी विषयी मागदर्शन व जनजागृती  कार्यक्रमाचे प्रमुख  मार्गदर्शक   ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी चे बायोलाजीस्ट *राकेश आहूजा* यांनी चीता बद्दल  सांगत त्याचा इतीहास, तो कूठे अधिवास करायचा,भारतातून कधी नामशेष झाला,जगात आज किती चिता शेष आहेत, याशि्वाय त्याचे आयु॑मान , खाद्य,  प्रजनन याविषयी सखोल  मार्गदर्शन त्यानी विद्यार्थ्यांना मार्मिकतेने केले.
         भारतातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात अधिवास मिळणा॒॒रे आठ चिता चे शालेय विद्यार्थि विद्यार्थिनी यानी टाळया वाजवून वेलकम करन्यात आले.  सदर कार्यकमाचे सऺचालन पर्यावरन दूत कु.खुशी मेश्राम व तन्मय कापगाते यानी केले . तर अध्यक्ष म्हणून श्री बोरकर सर उपस्थित  होते .कार्यक्रमाचे आयोजन श्री संजय कुमरे सर यांचे मार्गदर्शनात घेतले गेले.कार्यक्रमाला बि एन एच एस चे विद्यार्थि वह शालेय विद्यार्थि हजार होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!