जागतिक फार्मासिस्ट दिवस मूल येथे संपन्न
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
आज मूल संघटनेतर्फे 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना माल्यार्पण करण्यात आले .त्यानंतर चंद्रपूर केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सचिनभाऊ चिंतावार यांनी संबोधित केले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष किशोर गोगुलवार समस्त केमिस्ट बांधव तसेच जयंत दांडेकर,नितीन राजा, संजय चिंतावार,मनीष येलाट्टीवार,उमेश चेपूरवार,मोनी राजा, सुरेश सुरकर,गजानन टोंगे,नितीन राईनचवार
अशोक काका गंधेवार,
विनोद दांडेकर, प्रेषित कोठारे, अन्वय चिंतावार, प्रणित मुत्तेलवार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!