मोहन पंचभाई काँग्रेस कमिटी भंडारा जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त पेपर पॅड व पेन चे वाटप
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - मोहन पंचभाई काँग्रेस कमिटी भंडारा जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त न.प. सक्सेना प्राथमिक शाळेत राकेश बिसने, माझी. न.प. सदस्य शंकर भोगे तसेच तुषार भोगे N.S.U.I. राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी संघटना तसेच त्यांचे सहकारी युवक यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना पॅड आणि पेन काँग्रेस कमिटी भंडारा जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!