नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे पालक सभा संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे दिनांक.२१/०९/२०२२ बुधवार ला किशोर भाऊ कावळूजी मुंडले माझी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा घेण्यात आली.७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक. ०१/०८/२०२२ ते १७/०८/२०२२ पर्यंत शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन प्राविण्य मिळविले. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांची नावे पलक दिने सोयाम, मानवी दीपक साखरे , अमोल भास्कर परसरामे , आराध्या अवकाश शेंडे, रूही पवन बिसने, सिद्धी राजेंद्र मेश्राम , येश नितीन दुर्गे असे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!