नगर परिषद मुल मुख्याधिकारी मनीशा वजाडे , यांच्याशी चर्चा
मूल : - नगरपरिषद मुल येथिल, २२ सथाई सफाई कामगार तसेच ५० कंत्राटी सफ़ाई कामगारांच्या समस्या बदल ,,, महाराष्ट्र प्रदेश,, सचिव छगन जी महातो,यानी चंद्रपुर दौरा निमित्य जाता वेळी,२ सप्टेंबर २०२२ रोजी नगर परिषद मूल ऐथिल मुख्य अधिकारी यांची आकस्मिक भेंट घेतली, या वेडी गडचिरोली जिला अध्यक्ष सुभाष जी महानंदे , उपाध्यक्ष विनोद जी चडालै, तसेच तालुका शाखा अध्यक्ष मुल सदिप पारचे, तालुका उपाध्यक्ष संजय जी मोगरे, यांच्या उपस्थितीत, कंत्राटी सफ़ाई कामगाराना, किमान वेतन कायदा अनुसार वेतन, साप्ताहिक छुट्टी, बैंक केतून वेतन, निमित्त ईफियफ भरने, रोजनदारी, सफाई कामगारचे, समायोजन प्रस्ताव पाटवीने, डॉ बाबासाहेब आंबेडकर, श्रम सफाल्या योजना अंतर्गत, पात्र कामगारानची यादिबनवून, कारवाई करने, इत्यादि विषयानवर, चर्चा करण्यात आली मुख्य अधिकारी यानी, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस कामागार संघटन शिक्षा मंडळाला आश्वासन दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!