भिसी ते जांभुळघाट जाणाऱ्या रोड च्या कामावर कंत्राटदार वापरतो विना रॉयल्टी चा मुरूम
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालुक्यातील भिसी ते जांभुळघाट जाणाऱ्या रोड वर कंत्राटदार शेकडो ब्रास विना रॉयल्टी चा मुरूम टाकल्या जाते.मागील तीन - चार दिवसापासुन शेकडो ब्रास मुरूम या रोडच्या कामावर कंत्राटदार विना रॉयल्टी चा मुरूम टाकल्या जात आहे.तरी शुध्दा महसुल विभागा कडून कोणत्याही प्रकारची चौकसी होत नाही. अधिकाऱ्यावर कोणत्या मोठ्या राजकीय पक्षा चा दबाव तर नाही ना..? अश्या प्रकारची शंका मिर्णान होत आहे.येवड्या मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन खुलेआम सुर असताना कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होणे याचा अर्थ असा होतो कि महसूल विभाग यामध्ये प्रामुख्याने सहभागी आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!