लंम्पी साथ रोगांचे गुजगव्हान येथे लसिकरण पशुधन विकास विभाग सज्ज

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी बिड येथे जनावरांना लंम्पी ससर्गाचे प्रमाण वाढत असल्याने जनावरे आजार ग्रस्त झाले असल्याचे दिसून येताच पशुधन विकास विभाग खडसंगी अधिकारी डॉ.अनंता पडवे  यांनी पशुची तपासणी करुन औषधोपचार केले. शुक्रवारला लसिकरण करुन शिबिर लावण्यात आले त्यात १०० जनावरांचे लसिकरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!