मूल तालुक्यातील मारोडा येथे एका युवकाची आत्महत्या
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
मूल तालुक्यातील मारोड़ा गावचा रहिवाशी प्रतीक हिवराज अलीवार वय अठरा वर्षे काल दि. 1.9.2022 ला रात्रीच्या 9.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात गळ्यात लावून आत्महत्या केल्याची घटना मारोडा येथे घडली .
आत्महत्या चे कारन अजुन समजले नसून घटनास्थळी पोलिस पंचनामा करीत असून पुढील तपास सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!