नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी वाचविले गाईचा बछड्याचे जीव



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल 

 मूल  वार्ड नंबर 17 ( तडाळा रोड) येथिल घटना गायीचा बचळा हा नालीमध्ये  पडला होता. नाली मधून बचळ्याला बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तासाची  चांगलीच कसरत या सफाई कामगारांना करावी लागली. शेवटी दोन तासानंतर बचळ्याला सुखरूप बाहेर काढण्यात सफाई कामगारांना यश आले. या सफाई कर्मचार्‍यांचे बचळ्याच्या मालकिणीने आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!