मूल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 28 सप्टेंबर भव्य निदर्शने आंदोलनात उपस्थित राहण्याबाबत जाहीर आव्हान



मूल प्रतिनिधी 

मुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या प्रस्तावित रेल्वे मालधक्का ला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख व युवा नेते सुमीत समर्थ यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन दिनांक. 28. 09. 2022 रोज बुधवारला सकाळी 10.30 वाजता गांधी चौक मूल येथे आयोजित करून तहसील कार्यालया पर्यंत निदर्शने देत पदयात्रा काढून तहसील कार्यालयाला निवेदन देऊन कन्नमवार सभागृह येथे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख युवकां सोबत संवाद करनार आहेत व कार्यक्रमाचा समारोप होणार आहे . तरी मुल मधील समस्त जनतेने आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलनाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
आपले विनीत - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!