मूल येथे पुरग्रस्तांचा मेळावा
मूल येथे पुरग्रस्तांचा मेळावा
मूल येथील ग्रामिण विकास समिती व आरती फाउडेंशनच्याा वतीने मूल येथील मुकबधिर निवासी विद्यालयात पुरग्रस्तांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी 300 पुरग्रस्तांना जीवनावशक वस्तूचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मूल येथील सामाजीक कार्यकर्ते हरीभााऊ तेलंग यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मूल तालुक्यातील पुरग्रस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मगील एक महिण्यांपासून मूल तालुक्यांत सततधार सुरू असून, अतिवृष्टीमुळे अनेकांचे अन्नधान्य वाहून गेले. पावसामुळे अनेकांना रोजगारही करता आला नाही तर शेतकर्यांचीही मोठी नुकसान झाली. षासनाची मदत अजूनपर्यंत पुरग्रस्तांपर्यंत न पोहचल्यांने, गरीब पुरग्रस्तांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे मत हरीभाऊ तेलंग यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतरही आपण पुरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करू वेळ पडल्यास शासनासोबत लढा देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास सुखदेव चौथाले, केशव दुर्गे, ज्ञानेशर वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!