भाजपा महिला आघाडी मूल कडून ऑटो चालकांना रक्षाबंधन






प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर

मूल येथील भाजपा महिला आघाडी तर्फे रक्षाबंधन निमित्याने मूल येथील ऑटो रिक्षा चालकाला राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या वेळीस उपस्थित असलेल्या महिलांनी देखील एकमेकींना राखी बांधून सौ संरक्षण करण्याची तसेच लेडीज पोलीसाना  राखी बांधून रक्षणाची जवाबदारी हमी दिली.

यावेळी उपस्थित  भाजपा शहर प्रमुख प्रभाकर भोयर, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजप कार्यकर्ते चंद्रकांत आष्टनकर, उशा शेंडे, अनिल साखरकर, वंदना वाकडे कल्पना पोलोजवार, माधुरी बोरकर अर्चना चावरे, लीना बद्दलवार, रेखा पोकळे, रजनी रामगिरवार  तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!