वाढदिवसाच झाड



मूल प्रतिनिधी 

औचित्य वाढदिवसाचे साधून शोध विचार वेध चे अध्यक्ष, गौरव शामकुले (स्वच्छ्ता मित्रा)यांनी आनंदाचे झाड ,निसर्गप्रेमी,  
मूल शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष, इलेक्ट्रिशन कामगार युनियन अध्यक्ष, श्री साई मित्र परिवाराचे सक्रिय सदस्य,  युवाशक्ती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीपभाऊ मोहबे 
यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. मा. हीरण भाऊ घोगरी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले, मा. माजी नगरसेवक प्रशांत भाऊ समर्थ ,गौतम बीश्वास , मा. अमोल भाऊ
बुचूवार ,संजय भाऊ भुसारी, बोमनवार भाऊ,प्रशांत भाऊ उराडे, राकेश नशिने, पर्यावरण मित्र नवेगाव बांध, ई हजर होते,असेच आपल्या हातून मोलाचे कार्य घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली.समस्त मॉर्निंग ग्रुप उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!