नगर परिषद मूल तर्फे रांगोळी स्पर्धा संपन्न





प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

आजादी का अमृत महोत्सव निमित्य नगरपरिषद मूल कडून 16 ऑगष्ट ला रंगीळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत अनेक स्पर्धेकांनी सहभाग घेतला तसेच नगर पालिकेच्या मुख्याधिकारी या सुद्धा सहभागी झाल्या. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण भारत सलाम सर यांनी पूर्ण केले. या स्पर्धेचा निकाल तसेच मागील चार दिवसांत पार पडलेल्या स्पर्धांचे निकाल उद्या कन्नमवार सभागृह येथे जाहीर करण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तसेच उद्या वेशभूषा स्पर्धा तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!