मूसळधार पावसाने रस्ता गेला वाहून,,,शेगाव-चिमूर व भद्रावती-चंदनखेडा मार्ग बंद,

मूसळधार पावसाने रस्ता गेला वाहून,,,शेगाव-चिमूर व भद्रावती-चंदनखेडा मार्ग बंद,

  शेगाव... (जगदीश पेंदाम )
 
मागील दोन तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेगांव-चिमूर भद्रावती-चंदनखेडा मार्ग रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे,..
 सध्या चंद्रपुर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून सततधार होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कलीत झाले आहे, त्याचबरोबर शेतीचे कामे सुधा बंद झाले आहेत,जोरदार पावसामुळे  वरोरा-चिमूर रोडवरिल शेगाव समोरील खातोडा व लहान चारगाव, चिमुर रता नाल्याला पानी वाहत असल्याने या रोडवरील सर्व वाहतूक बंद झाली आहे,भद्रावती तालुक्यातील भद्रावती ते चन्दनखेडा मार्गावरिल मानोरा पुलावर पुराचे पानी असल्यामुळे ग्रामीण परिसरातील वाहतूक बंद झाली, असून जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!